स्मिता बाग रिसॉर्ट

Contact us

स्मिता बाग रिसॉर्ट, मु. मालेगाव, नेरळ, तालुका - कर्जत, जिल्हा - रायगड, ४१०१०१

मुंबईजवळील सर्वोत्तम निसर्गरम्य रिसॉर्ट | Switch Language:

  • Rahul Jadhav - 8554071777 , 9326993125

आशाणे धबधबा

आशाणे धबधबा हा मुंबईजवळील एक अप्रतिम धबधबा आहे. मुंबईपासून एकंदप हाकेच्या अंतरावर असलेले हे निसर्गरम्य ठिकाण तरुणांसाठी पर्वणी ठरत आहे. माथेरानच्या कुशीत असलेले हे ठिकाण सध्या नव्याने उद्यास येणारे पिकनिक स्पॉट ठरत आहे.

मध्य रेल्वेच्या भिवपुरी स्टेशनवर उतरुन हा ठिकाणी जाता येते. नेरळच्या नंतर भिवपुरी हे स्थानक येते. स्टेशन उतरल्यानंतर जवळपास ३० मिनिटांचे अंतर पार केल्यानंतर आपण या निर्सगरम्य ठिकाणी पोहचतो. याठिकाणी धबधब्याजवळ जेवणाची कोणतीही व्यवस्था नाही. परंतु खाली स्थानकाजवळ हॉटेल्स आहेत किंवा येथील गावकर्‍यांना सांगितले तर ते जवणाची व्यवस्था करुन देतात.

Do NOT follow this link or you will be banned from the site!