जुम्मापट्टी धबधबा

आपण कधीही मिनी ट्रेनवर माथेरान मध्ये आले आहात ? होय असेल तर,आपल्याला नेरळ – माथेरान मार्गावर एक लहान स्टेशन जुमपट्टी कदाचित लक्षात असेल. या स्टेशन जवळ एक सुंदर असा धबधबा आहे.
जुम्मापट्टी ला फक्त नयनरम्य बोलणे कमी आहे, इथे आपल्याला निसर्गाच्या विविध छटा पाहायला मिळतील.
टेकड्यांवर हिरवाईचा जाड असा गालिछा आणि ओलसर पणा पाहून मन प्रफुल्लित होते.