होमपेज
स्मिता बाग रिसॉर्ट मध्ये आपले स्वागत आहे
शहरी इमारतींपासून दूर, आपल्या आयुष्यातले काही क्षण आरामात खर्ची घालावेत आणि निसर्गाच्या सानिध्यात विसावा मिळावा, यासाठी स्मिता बाग रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी हजर आहे.
स्मिता बाग रिसॉर्ट हे नेरळ जवळ मौजे – मालेगाव तर्फ वरेडी येथे वसलेले आहे . नेरळ हे रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यामधील एक गाव आहे. नेरळ रेल्वे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील एक स्थानक आहे. येथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी छोट्या रेल्वेचे हे पहीले स्थानक आहे. येथील वातावरण अतिशय सुन्दर व निसर्गरम्य आहे. स्मिता बाग रिसॉर्ट च्या आजूबाजूचा परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे तसेच विविध निसर्गरम्य स्थळांनी नटलेला आहे.
सुविधा
- स्विमिंग पूल
- इनडोअर पूल
- मोफत वायफाय सुविधा
- बैठकीची खोली / मिटिंग रूम्स