स्मिता बाग रिसॉर्ट

Contact us

स्मिता बाग रिसॉर्ट, मु. मालेगाव, नेरळ, तालुका - कर्जत, जिल्हा - रायगड, ४१०१०१

मुंबईजवळील सर्वोत्तम निसर्गरम्य रिसॉर्ट | Switch Language:

  • Rahul Jadhav - 8554071777 , 9326993125

माथेरान

माथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच[…]

नेरळ

नेरळ हे रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यामधील एक गाव आहे. नेरळ रेल्वे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील एक स्थानक आहे. येथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी छोट्या रेल्वेचे हे पहीले स्थानक आहे. या छोट्या नॅरो गेज रेल्वे ट्रॅकचे निर्माण अब्दुल हुसैन आदमजी पीरबोय यांनी स्वखर्चाने[…]

लोणावळा

मुंबई-पुणे महामार्गावर ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्‍या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व[…]

आशाणे धबधबा

आशाणे धबधबा हा मुंबईजवळील एक अप्रतिम धबधबा आहे. मुंबईपासून एकंदप हाकेच्या अंतरावर असलेले हे निसर्गरम्य ठिकाण तरुणांसाठी पर्वणी ठरत आहे. माथेरानच्या कुशीत असलेले हे ठिकाण सध्या नव्याने उद्यास येणारे पिकनिक स्पॉट ठरत आहे. मध्य रेल्वेच्या भिवपुरी स्टेशनवर उतरुन हा ठिकाणी जाता येते. नेरळच्या नंतर भिवपुरी हे स्थानक येते. स्टेशन उतरल्यानंतर जवळपास[…]

जुम्मापट्टी धबधबा

आपण कधीही मिनी ट्रेनवर माथेरान मध्ये  आले आहात ? होय असेल तर,आपल्याला नेरळ – माथेरान मार्गावर एक लहान स्टेशन जुमपट्टी कदाचित लक्षात असेल. या स्टेशन जवळ एक सुंदर असा धबधबा आहे. जुम्मापट्टी ला फक्त नयनरम्य बोलणे कमी आहे,  इथे आपल्याला निसर्गाच्या विविध छटा पाहायला मिळतील. टेकड्यांवर हिरवाईचा जाड असा गालिछा आणि ओलसर पणा पाहून मन प्रफुल्लित होते.  

Do NOT follow this link or you will be banned from the site!